श्री विनायक बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था , दिग्रस द्वारा संचलित
शिवरामजी मोघे
कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
केळापूर ( पांढरकवडा ), जि. यवतमाळ - ४४५३०२

कला शाखा विषय

बी.ए. भाग-१ , भाग-२ , भाग-३

मराठी (MAR) आणि इंग्रजी (ENG) (आवश्यक विषय )

ऐच्छिक विषयाचे गट पुढीलप्रमाणे

१) अ. राज्य शास्त्र (POL) ब. इतिहास (HIS)

२) अ. भूगोल (GEO) ब. गृह अर्थशास्त्र (HEC)

३) अ. अर्थ शास्त्र (ECO) ब. तत्वज्ञान (PHI)

4) अ. मराठी साहित्य (MLT) ब. समाजशास्त्र (SOC)

वरील चार गटामधून प्रत्येकी एक प्रमाणे तीन ऐच्छिक विषयाची निवड विद्यार्थ्याने करावी.

Go Back