श्री विनायक बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था , दिग्रस द्वारा संचलित
शिवरामजी मोघे
कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
केळापूर ( पांढरकवडा ), जि. यवतमाळ - ४४५३०२

महाविद्यालयात असणाऱ्या शाखा

आमचे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी खालील प्रवेश शाखा उपलब्ध आहेत

कला शाखा (प्रवेश संख्या १२०)

वाणिज्य शाखा (प्रवेश संख्या १२०)

विज्ञान शाखा (प्रवेश संख्या १२०)

ईतर शैक्षणिक सुविधा / योजना

शारीरिक शिक्षण व क्रीडा

राष्ट्रीय सेवा योजना (NSS)

कॅरिअर गाईडन्स

उत्कृष्ठ विद्यार्थी निवड

बुक बँक सुविधा